राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. चौकटीपल्याडचा नागरी सेवक
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

चौकटीपल्याडचा नागरी सेवक

By: अनिल स्वरूप ,

Book Details

  • Edition:1st (2019)
  • Pages:160 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-9385262-21-0

निवृत्त आयएएस अधिकारी अनिल स्वरूप यांच्या प्रशासकीय सेवेतील ३८ वर्षांतील आठवणींचा कालपट उलगडणाऱ्या या पुस्तकाचा वाचकगट मर्यादित नाही. सर्व भारतीय नागरिकांनी, माणुसकीच्या सच्च्या चाहत्यांनी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, सद्यकालीन प्रशासकीय सेवकांनी वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

रामजन्मभूमीचा प्रश्न ऐन ऐरणीवर असताना उत्तरप्रदेशात काम, कोळसा घोटाळा प्रकरण सुरू असताना कोळसा मंत्रालयात सचिव, केंद्रात शिक्षण सचिव अशी अनेक उच्च पदे सांभाळणारे आणि राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेची उभारणी करणारे अनिल स्वरूप यांचे हे पुस्तक  अनेक अर्थांनी वाचनीय ठरते.

अनिल स्वरूप