कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. कॅमप्स टू कॉर्पोरेट
248 275
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

कॅमप्स टू कॉर्पोरेट

By: गंगाधर जोशी ,

Book Details

  • Edition:1st (2017)
  • Pages:232 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-864-4671-8

 कॅम्पसच्या सुरक्षित वातावरणाकडून कॉर्पोरेट दुनियेच्या आव्हानात्मक वातावरणाकडे होणार्‍या संक्रमणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रमंत्राचा वेगळा दृष्टिकोन हे पाठ्यपुस्तक पुरवते.

प्रस्तुत पुस्तकामधून लेखकाने रोजगारक्षमतेच्या विविध घटकांची आभ्यासात्मक माहिती व त्यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग सुचविले आहेत.व्यवस्थापनातील कौशल्य निर्मिती आणि त्यातून दृष्टीकोन विकास या संकल्पनांवर या पुस्तकातून आभ्यास केला आहे.

 

गंगाधर जोशी