कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. एका सत्य कथनाचे ७ दिवस ते ७ वर्ष
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

एका सत्य कथनाचे ७ दिवस ते ७ वर्ष

By: वसंत आपटे ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:236 pages
  • Publisher:उत्कर्ष प्रकाशन
  • Language:Marathi
  • ISBN:978-81-7425-544-0

लेखकांनी त्यांच्या नोकरीपेशा जीवनामध्ये बदललेल्या २० पेक्षा अधिक नोकऱ्यांमधून त्यांना आलेल्या विविध प्रत्ययांचे आणि अनुभवांचे वर्णन या पुस्तकांतून केले आहे. आपली आवड आणि शिक्षण याच्या विपरीत मिळालेल्या आपल्या पहिल्या वहिल्या नोकरीपासून पुढे विविध क्षेत्रातून जाताना कधी स्वतःच्या स्वच्छंदीपणातून तर कधी सामोरं जाव्या लागलेल्या परिस्थितीतून घडलेल्या कधी रंजक, कधी आव्हानात्मक तर कधी बेरस अशा घटनांचे वर्णन लेखकाने मांडले आहे.

रहात्या ठिकाणापासून ते परदेशातल्या वास्तव्यात नोकरीच्यानिमित्ताने गेलेल्या गतकाळातील आठवणींची शिदोरीच जणू लेखकाने वाचकांसमोर ठेवली आहे.

वसंत आपटे