कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. यशस्वी गुणात्मक संशोधन
445 495
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

यशस्वी गुणात्मक संशोधन

नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक मार्गदर्शन By: व्हर्जिनिया ब्राऊन, व्हिक्टोरिया क्लार्क ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:395 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0693-5
  • Translated by:??.???? ????

जे शब्दांचा उपयोग सर्व प्रकारांनी एकत्रित केलेल्या आणि आवश्यक विश्लेषण केलेल्या माहितीच्या स्वरुपात करते, या लेखकांनी गुणात्मक संशोधनाच्या व्याख्येला अनुसरून पुस्तकाची विविध अंगाने मिमांसा करून या पुस्तकाची निर्मिती केली आहे असे म्हणावे लागेल.

गुणात्मक संशोधनाचा आभ्यास करताना अपेक्षित असा सर्वसमावेशक दृष्टीकोन पुस्तकाच्या लिखाणात ठेवल्याचे पुस्तकाचे अध्ययन करताना जाणवते.गुणात्मक संशोधनाचे नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे,हाती असलेल्या माहितीचे आणि गोळा कराव्या लागलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याच्या दृष्टीकोनातून अध्ययन कसे करावे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

व्हर्जिनिया ब्राऊन, व्हिक्टोरिया क्लार्क