कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण
360 400
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण

एक माहितीपुस्तक By: सुधा दातार ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:262 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0477-1

समाजशास्त्राचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून, समाजकार्य करणाऱ्या प्रशिक्षकांकडून आणि समाजशास्त्राच्या व्यासंगजिवींकडून कार्र्ण्यात येणाऱ्या सामाजिक विकास आणि समाजकार्य यांची सांगड घालणाऱ्या पुस्तकाची मागणी या पुस्तकाद्वारे पूर्ण झाली असे म्हणता येईल.

कर्वे समाजसेवा संस्थेतील आध्यापिकांनी आणि काही तज्ञ व्यक्तींनी मिळून तयार केलेले हे पुस्तक एका माहितीपुस्तकाच्या रूपाने विद्यार्थ्यांपुढे आले आहे.ज्ञान, आकलन शक्ती,स्वत्वाची असलेली जाणीव अशा विविध विषयांवर अध्ययन केलेले हे पुस्तक आहे असेच म्हणावे लागेल. पुस्तकातून कौशल्य विकासाचे अध्ययन आशा रुपात मांडले आहे कि, विद्यार्थ्यांना अपेक्षित माहितीचा त्यात सर्वसमावेश होतो. 

सुधा दातार

लेखिका पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये वरिष्ठ अध्यापक होत्या.