कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. संशोधन प्रस्थाव विकसित करणे
355.5 395
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

संशोधन प्रस्थाव विकसित करणे

संशोधनातील यश By: पॅन डेनिकोलो,ल्युसिंडा बेकर ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:140 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8541-6

एखाद्या विषयाच्या आपण केलेल्या अध्ययनातून संशोधित केलेल्या प्रबंधाच्या साहित्याची मांडणी प्रभावीपणे कशी करावी, याचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.

प्रबंधाचे साधारण संशोधन करताना त्यातील शब्दरचना,विविध कोष्टके आणि आकृत्यांची रचना कशी असावी ही बहुमुल्य माहिती या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे. प्रबंधाचं वेगळेपण आणि वाचकांना आभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त माहितीचा असलेला अंतर्भाव हे प्र्भावी मुद्दे कसे मांडावे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील असलेली चढाओढ विचारात घेता प्रबंध तयार करणे, उपयुक्त माहिती गोळा करणे यादृष्टीने कालखंडाचे आणि आर्थिक स्तोत्राचे नियोजन फार महत्वाचे ठरते,त्यादृष्टीने ही पुस्तकातून मार्गदर्शन केलेले आहे.

पॅन डेनिकोलो,ल्युसिंडा बेकर