कौशल्य विकास 

  1. home
  2. कौशल्य विकास 
  3. आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा
310 345
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा

By: सारा कारो ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:128 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8539-3

नुकताच पीएचडी पदवी आभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा त्याचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे ठरावे. आपले संशोधन प्रकाशित करताना आपण निवडलेल्या विषयाच्या तुम्हाला स्वतःला सहाय्य करतील आणि पूर्ण आत्मसात झाल्या असतील अशा बाबींचा कसा प्रभावीपणे वापर करता येईल हे लेखकाने या पुस्तकातून मांडले आहे.

प्रबंधाचे सादरीकरण आणि त्याची यशस्वीता प्रकाशनाच्यावेळी किती महत्वाची असते हे या पुस्त्कातून स्पष्ट केले आहे. आधुनिक युगातील प्रकाशनाच्या बदलत राहणाऱ्या मापदंडांना अनुसरून प्रबंधाचे सादारीकरण करणे ही त्याच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. संशोधन आणि आभासी ग्रंथालयांच्या माध्यमातून नव संशोधनांचा प्रभावी वापर करून प्रकाशकांवर श्रेष्ठत्व गाजवण्याच्या वृत्तीचा प्रबंध प्रकाशित करताना कसा अडथळा निर्माण होतो याचे लेखकाने स्व-अनुभवातून वर्णन केले आहे.

टीकाकारांच्या मतांवर आणि सल्ल्यांवर अवलंबून राहणे हे प्रबंध प्रकाशित करण्यात अडथळा ठरू शकते, कारण नव्याने प्रबंध सादर करणारे पूर्वीच्या आभ्यासकांचे संशोधन पुढे नेत असतात,त्यातील उपलब्ध स्त्रोतांचा आणि संदर्भाचा मार्गदर्शक म्हणून अतिरेकी वापरही प्रबंध प्रकाशनावर विपरीत परिणाम करतो याबाबत लेखकाने या पुस्तकातून बहुमुल्य मार्गदर्शन केले आहे.

सारा कारो