इतिहास

  1. home
  2. इतिहास
  3. प्राचीन भारताचा समग्र इतिहास
261 290
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

प्राचीन भारताचा समग्र इतिहास

By: डॉ.सो.रा.शेंडे ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:230 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-17-3

या पुस्तकातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण घटना व घडामोडींचा प्रयत्न केला आहे.केवळ इतिहासच नव्हे भूगोलाचा ही मागोवा घेतला आहे.वैदिक संस्कृती व सिंधू-हडप्पा संस्कृतीचा देखील तपशील या पुस्तकाद्वारे मांडला आहे.

उत्तर भारतातील साम्राज्यांच्या व्याप्ती व राजकीय जीवनावर प्रकाश टाकताना या कालखंडातील समाज,संस्कृती तसेच राजघराण्यांचा ऐतिहासिक मागोवा या पुस्तकातून घेतलेला आहे. परकीय आक्रमणांचा भारतीय संस्कृतीवर झालेल्या परिणामांचे अध्ययन ही या पुस्तकातून जाणवते.

अराजकीय परिस्थितीत राज्यसंस्थेची गरज कशी भासू लागली. त्यातूनच राजाद्वारे चालवले गेलेले शासन उदयास आले.हे वर्णन ही पुस्तकातून आले आहे. त्या काळात असलेल्या काही जुलमी राजवटींविरुध्द झालेले उठाव आणि बंड काही उदाहरणांसह पुस्तकात अंतर्भावित आहेत.

डॉ.सो.रा.शेंडे

१९९० पासून पुण्यातील एस.पि.कॉलेज येथे इतिहासाचे अध्ययन. सद्ध्या असोसिएट प्रोफेसर व विभाग प्रमुख