सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. केशराचा मळा
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

केशराचा मळा

By: गीतांजली अविनाश जोशी ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:180 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-19-7

सुप्रसिध्द साहित्यकार ना.सी.फडके हे मराठीतील एक साम्राज्यच म्हणव लागेल. रसिक,सौंदर्यानुसक्त आणि कलात्मभाव जपणाऱ्या या लोकप्रिय लेखकाने बहुतविध आणि व्यापक साहित्यनिर्मिती केली. या सौंदर्य उपासकाचं व्यक्तिमत्व ही तितकाच पैलूदार. साहित्य,संगीत,नृत्य,क्रीडा,तत्वज्ञान,वक्तृत्व आणि देशात्ना सारख्या अनेकविध विषयात त्यांची अनुभवसिध्द भ्रमंती. आपल्या लेखणीचा माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात जणू केशराच्या आकर्षक आणि नाजूक फुलांचे मळे फुलवले. तांच्या आठवणीना उजाळा मिळावा आणि नव साहित्यकार पिढीला नासींच्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता विविध साहित्यकारांनी तांच्या वर्णानातून साकारलेले हे पुस्तक आहे.

गीतांजली अविनाश जोशी