अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. स्पर्धा परीक्षा-अर्थशास्त्र
270 300
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

स्पर्धा परीक्षा-अर्थशास्त्र

By: डॉ. संतोष दास्ताने, मंजुषा मुसमाडे, डॉ.शुभांगी दामले ,

Book Details

  • Edition:2016
  • Pages:456 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-11-1

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हल्लीच्या काळात इतर विषयांप्रमाणेच अर्थशास्त्र विषयाचा सर्व-समावेश आढळून येतो. अर्थशास्त्रात पीएच.डी. सारख्या उच्च पदवीने विद्याविभूषित असलेल्या लेखकांनी त्याचे महत्व लक्षात घेऊन अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरणासह केलेले विवेचन म्हणजे हे पुस्तक आहे.

शेती,सार्वजनिक क्षेत्र, वित्त विषयक शासकीय धोरणे आणि योजना यांची आकडेवारीसह कोष्टकात दिलेली माहिती स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशीच आहे यात शंका नाही. लेखकांनी प्रत्येक प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपत्रिका देखी दिल्या आहेत, जेणेकरून त्यांना आपल्या अभ्यासाची दिशा आणि तयारी यांचा अंदाज बांधता येऊ शकेल.

देशातील अशिक्षितता, दारिद्र्य, बेरोजगारी यांचा अर्थकारणावर कसा परिणाम होतो याचे उद्बोधक विवेचन पुस्तकातून आढळते.

डॉ. संतोष दास्ताने, मंजुषा मुसमाडे, डॉ.शुभांगी दामले