समाजशास्त्र

  1. home
  2. समाजशास्त्र
  3. भारतातील समाज
580 645
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतातील समाज

By: डेव्हिड जी. मंडेलबाउम ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:453 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8545-6

भारतातील समाजरचनेमधे कुटुंब,त्यातील अंतर्गत संबंध, आर्थिक घटक यांच्यात कालानुरूप घडत गेलेले बदल लेखकाने प्रामुख्याने या पुस्तकातून मांडले आहेत. जातीव्यव्स्थेमध्ये प्राचीन काळी अृदृश्य रुपात आढळणाऱ्या जातीय आणि धार्मिक विषमतेमधे  कालानुरूप घडत गेलेल्या बदलांचे विश्लेषण या पुस्तकात केलेले आढळते. 

या पुस्तकातून लेखकाने पूर्वी समाजातल्या विविध जाती-जमाती, आर्थिक विषमतेमुळे पडलेले गट, प्रस्थापित धर्म आणि परदेशातून आलेले धर्म यांचा ही खुलासेवार उहापोह केला आहे. वेळोवेळी स्वतःचे अधिकार, हितसंबंध जोपासण्यासाठी आणि ते सुरक्षित करण्यासाठी विविध जाती-जमातींच्या सामाजिक जीवनामध्ये कालानुरूप घडत गेलेल्या बदलांची अभ्यासपूर्ण  मांडणी कसा आधार घेतला गेला याची मांडणी या पुस्तकातून केली आहे. ग्रामपातळीवर कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायती , सहकारी संस्था याद्वारे समाजात असलेली विषमता कशी बदलण्याचे प्रयत्न घडले याचे वर्णनही यापुस्त्कातून आले आहे. न्यायव्यवस्थेद्वारे शोषित सामाजिक घटकांच्या मूल्यांचे केलेले जातंही प्रभावीपणे मांडले आहे.

डेव्हिड जी. मंडेलबाउम

लेखक हे बर्कले येथील कँँलिफोरनिया विद्यापीठात मानववंशशास्त्राचे प्राध्यापक होते. भारतात १९३७ मध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम केलेले ते पहिले अमेरिकी मानववंशशास्त्रज्ञ होते.