अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. मागोवा- अर्थविचारांचा
202 225
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

मागोवा- अर्थविचारांचा

By: मंजुषा मुसमाडे ,

Book Details

  • Edition:2013
  • Pages:182 pages
  • Publisher:शब्दश्री प्रकाशन
  • Language:Marathi
  • ISBN:978-81-924997-3-4

या पुस्तकातून लेखिकेने आजवरच्या अर्थशास्त्र विषयावरील असलेल्या पाठ्यपुस्तकात फारसा आभ्यास केला गेला नाही अशा घटकांचा, काही विचारवंतांच्या मतांचा मागोवा घेतला आहे.

पाश्चात्य विचारवंतांचे अर्थशास्त्रीय विचार आणि भारतातील विचारवंतांचे स्वातंत्रोत्तर काळातील विचार यात मांडले आहेत.विशेतः अमेरिकन विचारवंतांच्या, पण भारतीय विचारसरणीशी निगडीत अर्थशास्त्रीय विचारांचा आढावा लेखिकेने या पुस्तकातून घेतला आहे. पूर्वी कधीकाळी घडून गेलेल्या आर्थी घटनांचे आणि त्यामुळे अर्थशास्त्रीय विचारांमध्ये झालेल्या घडामोडींचे तर्कशुध्द विश्लेषण या पुस्तकातून मांडले आहे.

२१व्या शतकातील अर्थशास्त्रीय विचारवंतांचे आजच्या अर्थशास्त्रज्ञांना बहुमुल्य असणारे विचार या पुस्तकातन मांडलेले आढळतात.

मंजुषा मुसमाडे