सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. यशोधनच्या गोष्टी
67 75
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

यशोधनच्या गोष्टी

By: संजय कप्तान ,

Book Details

  • Edition:2013
  • Pages:106 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-81-927375-0-8

सर्वसामान्यतः प्रत्येक लहान मुलांच्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे लेखकाने या पुस्तकातून केलेले आहे.

आजच्या अद्यावत सोयीसुविधांनी युक्त अशा गतिमान जगातल्या इक छोट्याशा मुलाच्या अंगी असलेल्या गुणांचे,नवनवीन गोष्टी शिकण्याच्या त्याच्या अंगी असलेल्या ऊर्मीचे, आणि त्यातून त्याने केलेल्या कौतुकास्पद प्रयत्नांचे वर्णन लेखकाने अ पुस्तकातून केलेले आढळते.

आलेल्या अपयशाने खचून न जाता त्याला माया लावणाऱ्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेला दिलासा आणि हातभार, त्याला एक नवी उर्मी व भविष्यातील वाट दाखवतो. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर वक्तृत्व,वैज्ञानिक क्षेत्र यातूनही त्यानं केलेल्या प्रवासाचे लेखकाने शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून अध्ययन करावे अशाप्रकारचे वर्णन या पुस्तकातून केले आहे.

संजय कप्तान