सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. अँँनिमल फार्म
112 125
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

अँँनिमल फार्म

By: जॉज ऑरवेल ,

Book Details

  • Edition:2nd 2017
  • Pages:112 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-03-6
  • Translated by:??.????? ????

जॉज ऑरवेल' या ब्रिटीश लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे लेखकाने केलेले अनुवादन म्हणजे हे पूस्तक आहे.

पुस्तकात वर्णन केलेल्या अनेक प्रकरणातून भारतात घडलेल्या आणीबाणीच्या दडपशाही, व्यक्तिकेंद्रित सत्ता, आणि कमालीची संधिसाधूगिरी या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या घटनांचं विदारक चित्र मांडले आहे.

लेखकाला हुकुमशाही प्रवृत्तीविषयी असलेली चीड त्याने इतिहासात कुविख्यात म्हणून नावाजलेल्या काही हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांची डूकरासारख्या प्राण्याशी केलेल्या तुलनेतून जाणवते.

प्रस्थापित हुकुमशाही प्रवृत्तीच्या या नेत्यांकडून त्याकाळात झालेल्या कुटील राज्यकारभाराचा उल्लेखही, जग म्हणजे एक फार्म आहे आणि त्यात प्राण्यांनी जीवनमूल्ये पायदळी तुडवत कुटील कारस्थानांनी मानवी जीवनावर केलेल्या आत्याचारांचे वर्णन केलेले आढळते.

जॉज ऑरवेल