राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण
355 395
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण

By: संजयकुमार ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:168 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8234-9
  • Translated by:???????? ????

भारतीय राजकारणाशी सलग्न विषयावर हे पुस्तक लिहिताना लेखकाने राजकारण आणि भारतातील जातीय समीकरणे आभ्यासली आहेत. 

या विषयाची केवळ या एका अंगाने मांडणी न करता ह्या विषयाची स्त्री आणि पुरुष अशा दोन भिन्न पातळीवरही मिमांसा केली आहे. याव्यतिरिक्त भारतीय राजकारणावर मुख्यत्वे प्रभाव पडणाऱ्या तरुणवर्गाच्या सहभागावरही आभ्यासात्म्क लिखाण केलेले जाणवते.

मुख्यत्वे गेल्या दोन दशकांपासून युवापिढीचा राजकारणामधील सहभाग अधोरेखित केला आहे. युवावर्गापर्यंत पोहोचण्यास प्रस्थापित नेत्यांना दोन-तीन दशकांचा लागलेला कालावधी आणि त्यातून युवावर्गाच्या राजकारणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात घडत गेलेला बदलही या पुस्तकातून आभ्यासला गेला आहे.

युवा पिढीचा प्रत्यक्ष निवडणुकांमधून उमेदवार म्हणून जसा सहभाग वाढला तसा तो मतदार म्हणूनही कसा वाढला आहे हे मागील काही निवडणुकांच्या हाती असलेल्या आकडेवारीसह मांडले आहे. शिक्षण,राहणीमानाचा दर्जा आणि घराणेशाहीचे उदात्तीकरण या गोष्टी देखील राजकारणामध्ये युवा पिढीच्या सहभागावर कसा परिणाम घडवतात हे लेखकाने उदाहरणांचे दाखले देऊन सिध्द केले आहे.

संजयकुमार