राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. भारताची राज्यघटना,व्यावसायिक नितीमुल्ये आणि मानवी हक्क
270 300
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारताची राज्यघटना,व्यावसायिक नितीमुल्ये आणि मानवी हक्क

By: प्रविणकुमार मेल्लल्ली ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:200 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-866-0203-9

आजवर कुठल्याही नागरिकशास्त्रावरील पुस्तकात भारतीय राज्यघटनेवर जितकी विस्तृत माहिती वाचावयास मिळाली नसेल अशी माहिती यापुस्तकाच्या वाचनातून वाचकांना जरूर मिळेल.

भारतीय राज्घात्नेच्या राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च अधिकारीक पदापासून ते गावपातळीवरील लोकाभिमुख सरकारी सेवकांच्या केवळ अधिकारांचीच नव्हे तर त्यांच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव यापुस्तकाच्या वाचनातून उमगते. 

राज्य सरकारांचे अधिकार, ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अस्तित्वात आलेल्या सहकारी संस्था व वित्तीय संस्था यांच्या कार्यक्षेत्राचा आढावा देखील या पुस्तकातून घेतला आहे.

 

प्रविणकुमार मेल्लल्ली

सहाय्यक प्राध्यापक,लोक्प्रशास्नाभ्यास विभाग,म्हैसूर