राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार
338 375
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार

आव्हाने आणि नीती By: राजीव सीकरी ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:293 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0715-4

आपल्या शेजारी राष्ट्रांशी तसेच पाश्चात्य आणि आफ्रिकी देशांशी सौदार्ह्याचे आणि सलोख्याचे संबंध ठेवताना भारताला त्याचे फायदे किती आणि तोटे किती झाले याचा परामर्श या पुस्तकाद्वारे लेखकाने घेतला आहे. भारताच्या इतर देशांशी असलेल्या संबंधांचाच नव्हे तर, त्यांच्या एकमेकांशी असलेल्या चांगल्या-वाईट संबंधांचा भारतावर कसा सर्वांगीण प्रभाव पडला याचे उद्बोधक आणि आभ्यासपुर्वक अध्ययन लेखकाने केल्याचे हे पुस्तक वाचताना जाणवते.

दोन राष्ट्रांमधील व्यापार, स्पर्धा आणि त्यातून वाढत गेलेले दूरत्व लेखकाला खेदजनक वाटत असल्याचं त्याच्या लेखनातून उमटल्याचा आभास निर्माण होतो.केवळ विस्तारवाद आणि संपूर्ण जगतावर निर्विवाद वर्चस्व साधू पाहणाऱ्या देशांच्या खलनायकीवृत्तीचे वर्णनही लेखकाने केल्याचे आढळते. त्यातून  निर्माण झालेली महायुद्धे आणि आजवर चालत आलेली शीतयुद्धे यांचाही भारतावर झालेला सर्वांगीण प्रभाव लेखकाने बखुबीने मांडला आहे.

राजीव सीकरी

भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे,परराष्ट्र सचिव