राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. मततृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

मततृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका

By: यशोधरा बागची ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:१०० pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0424-5

मातृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका हे 'स्त्रीवादाचे सैद्धांतिकरण' या मालिकेतले चौथे पुस्तक आहे. भारतीय समाजाच्या आकलनासाठी मातृत्वाविषयीचे आकलन अत्यावश्यक आहे. या मुद्यावर या पुस्तकाचा भर आहे. भारत जागतिक भांडवलीव्यवस्थेचा घटक बनल्यापासून मातृत्वाच्या संकल्पनेत आणि आचरणात बदल झालेला दिसून येतो.

पुरुषप्रधान संस्कृतीच्या अधिपत्याखाली सतत वावरणाऱ्या आणि त्याच मानसिकतेच्या समाजामध्ये मातृत्वाला समोरं जाताना स्त्रीला ज्या दिव्यातून जावे लागते, त्याचा आभ्यासात्म्क निबंधच लेखिकेने समाजासमोर मांडला आहे.

 

यशोधरा बागची