राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. आधुनिक भारतातील राजकीय विचार
360 400
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

आधुनिक भारतातील राजकीय विचार

By: थोंमस पंचम व केनेथ डोय्यचं ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:417 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-515-0711-6
  • Translated by:?????? ?????? ? ???? ???????

भारताच्या स्वातंत्रपूर्व शतकातील सुप्रसिध्द समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक तसेच काही धार्मिक नेत्यांच्या विचारसरणीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यांच्या समाजवादी, उदारमतवादी ध्येयधोरणांबरोबरच त्यांच्या धार्मिक विचारसरणीचा भारताच्या राजकीय जडण-घडणीवर कसा परिणाम झाला त्याचं अतिशय उद्बोधक विश्लेषण या पुस्तकात आढळते. याच विचारसरणीमुळे लोकशाही, समाजवाद, काही अंशी दडपशाहीच्या सावटाखालून तालाऊन-सुखाऊन निघालेल्या आधुनिक भारताच्या राजकीय विचारांवर त्यांचा जो बरा वाईट परिणाम झाला याचा आभ्यास व वर्णन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.

थोंमस पंचम व केनेथ डोय्यचं