वैज्ञानिक

  1. home
  2. वैज्ञानिक
  3. वैदिक विज्ञान आणि भारतीय संस्कृती
360 400
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

वैदिक विज्ञान आणि भारतीय संस्कृती

By:

Book Details

  • Edition:2019
  • Pages:330 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-23-4
  • Translated by:????.?????? ???? ???????

मूळच्या हिंदी ग्रंथाचा अनुवाद असलेलं हे पुस्तक विविध लेखकांच्या व्याख्यानांचे ग्रंथरूप प्रकाशन आहे. वैदिक विज्ञानासारख्या गहन विषयावर लिहिलेला ग्रंथ मातृभाषेत अनुवादित करावा ही लेखकाला मिळालेली स्तुत्य प्रेरणाच आहे.

सहसा कुठल्याही गहन विषयावरील लिखाणाचे वाचन व अध्ययन करायची अनास्था असलेल्या वाचकांना आपल्या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून सहज, सोप्या आणि उद्बोधक भाषेमध्ये वैदिक विज्ञान ही संकल्पना लेखकाने मांडली आहे.