सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. तुझी माझी गोष्ट
162 180
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

तुझी माझी गोष्ट

By: मृणाल काशीकर-खडक्कर ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:123 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-35-7

लेखिकेने ३६ एक कथानकांच्या रूपाने प्रेम या संकल्पनेची मानवी जीवनात असलेली आवश्यकता, तिच्या विषयी असलेलं आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेल्या काही भावनिक तर काही उद्बोधक प्रसंगांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.

वयाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांमधून जात असताना आपल्याला प्रेमाची अनुभवायला मिळालेली विविध रूपंच या कथांद्वारे परत डोळ्यासमोर येतील हे निश्चित. 

मृणाल काशीकर-खडक्कर