तत्वज्ञान

  1. home
  2. तत्वज्ञान
  3. ग्रीक तत्ववेत्यांवरील निबंधाचा मराठी अनुवाद
202 225
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

ग्रीक तत्ववेत्यांवरील निबंधाचा मराठी अनुवाद

By: प्रा.डॉ.बी.आर.जोशी,प्रा.गिरीश बी. ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:169 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-37-1(PB)

जैसा देश वैसा भेस ' या हिंदी म्हणीप्रमाणे विविध देशात होऊन गेलेल्या तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानामध्ये फरक आढळून येतो. लेखकाने ग्रीक देशामधल्या तत्ववेत्यांवरील अभ्यासपूर्ण निबंधांचा मराठी अनुवाद या पुस्तकाद्वारे वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.पुस्तकात जरी भारतीय तत्ववेत्यांच्या ज्ञानाचा तुलनात्मक आभ्यास मांडलेला नसला तरी वाचकांना तो आभ्यास करण्याची जिज्ञासा नक्की निर्माण होईल.

प्रा.डॉ.बी.आर.जोशी,प्रा.गिरीश बी.

एम.ए.डी.लिट