सामाजिक

  1. home
  2. सामाजिक
  3. दहशतवाद-सामाजिक कर्करोग
135 149
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

दहशतवाद-सामाजिक कर्करोग

By: बी.आर.जोशी ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:113 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-28-9(PB)

संपूर्ण जगास हादरवून सोडणाऱ्या आणि अनेक देशांच्या आर्थिक दुराव्स्थेला कारणीभूत ठरलेल्या दोन महायुधान्नंतर जगावर तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग कधी दाटून येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली असताना,अचानक दहशतवादरुपी भस्मासुराचा गेल्या काही दशकांमध्ये जो आगडोंब उसळला त्याने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात ओढले.

याच दहशतवादाने मानवी संपत्तीबरोबरच नीतीमूल्यांची समीकरणेच बदलून टाकली.लेखकाने वर्तमानपत्र अथवा दूरचित्रवाणीद्वारे आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या या दहशतवादाची संक्षिप्त वृत्तांकनापलीकडे जाऊन असलेली पार्श्वभूमी, तिला आलेला धार्मिक रंग यांची विस्तृत माहिती या पुस्तकाद्वारे दिली आहे. 

बी.आर.जोशी

एम.ए.,पीएच.डी.(तत्वज्ञान)